राजकारण
    October 22, 2024

    समाजकारण आणि राजकारण

    राजकारण आणि समाजकारण” हे दोन भिन्न विषय असले तरी एकमेकांना पूरक आहेत.या बाबीचा अभ्यास करणं…
    आपला जिल्हा
    October 15, 2024

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पथसंचलन संपन्न..

    शिस्तीचे अनोखे दर्शन म्हणजे : संघाचे पथसंचलन लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लातूर शहराच्या वतीने…
    औसा
    October 1, 2024

    श्री विरभद्रेश्वर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीकेली औसा बसस्थानकाची स्वच्छता

    श्री विरभद्रेश्वर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीकेली औसा बसस्थानकाची स्वच्छतऔसा : महात्मा गांधी स्वच्छता सप्ताहानिमित्त औसा येथील श्री…
    राजकारण
    August 23, 2024

    शंकरराव भिसे हे खऱ्या अर्थाने लातूर ग्रामीण मतदारसंघाचा विकास करतील अशी मतदारसंघात चर्चा

    लातूर  : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित होण्याआधीच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या…
    आपला जिल्हा
    June 30, 2024

    मालमत्‍ताकरामध्‍ये १०% सवलतीस १५ जुलै पर्यंत मुतदवाढ- आयुक्त बाबासाहेब मनोहरे

    लातूर : लातूर शहर महानगरपालिका,हद्दीतील मालमत्‍ताधारकांस सन २०२४-२५ ची मालमत्ता कराची देयक वाटप केली असून…
    मुंबई
    June 30, 2024

    राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली

    मुंबई :- राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून…
    आपला जिल्हा
    June 30, 2024

    शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अर्थसहाय्य करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

    लातूर, : शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी केंद्र व राज्य…
    आपले शहर
    June 30, 2024

    थकीत भाडे वसुलीसाठी गाळ्यांना ठोकले सील

    लातूर : मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे थकीत असल्यामुळे पालिकेने शनिवारी (दि.२९) ८ गाळ्यांना…
    पुणे
    June 30, 2024

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन

    पुणे,  :  टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी….  ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर…
    पुणे
    June 30, 2024

    आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

    पुणे, : आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…

    आपला जिल्हा

    क्रीडा

    मनोरंजन

    • राजा नारायणलाल लाहोटी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रेक्षक मंत्रमुग्ध

      राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या वतीने उत्साहात संपन्न  झालेल्या  दोन दिवसीय अभिरुची संपन्न वार्षिक स्नेहसंमेलनातील बाल कलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना चांगलेच मंत्रमुग्ध  केले. दरम्यान स्नेह स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी  विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘हर घरमे अब एकही नाम, एक ही नारा गुंजेगा, भारत का बच्चा, बच्चा जय श्री राम बोलेगा’ या गाण्यावरील  बहारदार नृत्याने रंजक आणली व प्रांगणात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी या गाण्यावर नृत्य करून जल्लोष केला. स्कूलच्या वतीने मंगळवार आणि बुधवारी असे दोन दिवस प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेह संमेलनाचे आयोजन श्री बंकटलाल लाहोटी स्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. सहाय्यक धर्मादाय आयुक्त नीलिमा मालोदे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते झाले संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव अॅड आशिष बाजपेयी, स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी, हुकूमचंद कलंत्री, डॉ अनिल राठी,चैतन्य भार्गव, आशिष अग्रवाल, वंदना इनानी,  आशिष सोमाणी, प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू यांची उपस्थिती  होती. ‘लोकाभिरामं श्रीरामं’ ही यंदाच्या उत्सवाची थीम होती. पारंपारिक वेशभूषा परिधान  केलेल्या विद्यार्थ्यांनी राम-सीता विवाह, सीताहरण, राम-हनुमान भेट, अशोक वाटिका, लंका दहन आणि राम-रावण युद्ध यासह रामायणातील विविध महत्त्वपूर्ण प्रसंग मनमोहक नृत्य आणि नाट्य सादरिकरणातून अधोरेखित केले. दरमयान ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात राम, लक्ष्मण आणि सीता यांचा वेशभूषेतील विद्यार्थ्यांची घोड्या वरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थितांनी जय श्रीराम, जय श्रीराम अशा घोषणा देत पुष्पवृष्टी केली. ‘मेरे घर राम आयेंगे’, ‘रामजी की निकली सवारी’ यासारख्या भारदस्त गाण्यावर स्कूलच्य विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. शिवाय हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील नाटकेही रंगमंचावर सादर झाली. मूल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘गुरुकुल शिक्षा’ या हिंदी नाटकाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये आरुष शर्मा या विद्यार्थ्याने  राजा दशरथची, आयुष राठी यांनी गुरु वशिष्ठ, रामच्या भूमिकेत अंशुमन आपटे, लक्ष्मणच्या भूमिकेत वेदांत किटेकर आणि शत्रुगणच्या भूमिकेत श्रीनंद जगताप आणि माही तोष्णीवाल (सुमित्रा), सेजल भुतडा (कैकेयी), तपस्वी पाटील (कौशल्य) यांच्या भूमिका केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू यांनी केले प्रास्ताविक केले आणि शैक्षणिक अहवाल सादर केला. प्रवीण शिवनगीकर, कॅप्टन बीके भालेराव, विनोद चव्हाण, सुनील मुनाळे, अमित होनमाळे, डॉ. सतीश जाधव, हणमंत थडकर, शिरीष देशपांडे, अरुल शेल्वी, जयश्री देशमुख, प्रकाश जकोटिया आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

      Read More »
    • केरळ स्टोरी चित्रपटा साठी अर्थवर्धिनीचा पुढाकार

    • प्रेम कधी झाले? हे कळलेच नाही

    • लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!

    शैक्षणिक

    संपादकीय

    Back to top button